241 Runs! ऑस्ट्रेलियाविरूद्ध कव्हर ड्राईव्ह न मारणे भाऊ अजित तेंडुलकरचे चॅलेंज; सचिनने सांगितला तो किस्सा

Sachin Tendulkar Scored 241 Without Cover Drive : सचिनने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कव्हर ड्राईव्ह विना खेळलेल्या २४१ धावांमागील कहाणी सांगितली.
sachin tendulkar
sachin tendulkaresakal
Updated on

Sachin Tendlukar Told Story behind 241 Runs Without Cover Drive : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज पुण्यात चितळे बंधुंच्या कार्यक्रमात बोलताना त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या स्पेशल खेळीचा किस्सा सांगितला. ज्या खेळीमध्ये त्याने एकही कव्हर ड्राईव्ह न मारता २४१ धावा केल्या होत्या. यावेळी या खेळीआधी त्याने भाऊ अजित तेंडुलकरसोबत चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com