
Sachin Tendulkar celebrated holi with teammatesआंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये काल सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत फायनल गाठली आणि आज भारतीय मास्टर्स संघाने होळी साजरी केली. यावेळी कर्णधार सचिन तेंडुलकरने आपल्या सहऱ्यांना भन्नाट सरप्राईझ दिले आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत होळीचा आनंद घेतला. होळी खेळातानाचा व्हिडीओ सचिनने आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून शेअर केला आहे.