भारताचा माजी क्रिकेटपटू डिप्रेशनमध्ये; पुण्यातील मेंटल हेल्थ केअर सेंटरमध्ये घेतोय उपचार

Salil Ankola: माजी भारतीय क्रिकेटपटू सलिल अंकोला सध्या नैराश्याशी झुंज देत असून पुण्यात उपचार घेत आहेत. आईच्या निधनानंतर त्यांची मानसिक स्थिती खालावली होती, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.
Salil Ankola

Salil Ankola

esakal

Updated on

SALIL ANKOLA: भारतातील माजी क्रिकेटपटू आणि मुंबईचा वेगवान गोलंदाज तसेच माजी राष्ट्रीय निवडकर्ता सलिल अंकोला सध्या नैराश्याशी झुंज देत आहेत. अशातच त्यांच्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे. सध्या पुण्यातील एका मानसिक आरोग्य आणि पुनर्वसन केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास २ आठवड्यांपूर्वी त्यांनी स्वतःला पुण्याजवळील एका मानसिक आरोग्य केंद्रात दाखल करून घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com