IPL Presidency: आयपीएल अध्यक्षपदासाठी संजय नाईक आणि राजीव शुक्ला यांच्यात टक्कर; BCCI ची निवडणूक होणार
BCCI: बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्याच्या अखेरीस होत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल अध्यक्षपद रिक्त होत असल्यामुळे या दोन महत्त्वाच्या पदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता आहे.
नवी दिल्ली : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्याच्या अखेरीस होत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल अध्यक्षपद रिक्त होत असल्यामुळे या दोन महत्त्वाच्या पदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता आहे.