Akash Chopra Picks His Alternate India T20 XI: 'सूर्या कॅप्टन, संजू-यशस्वी सलामीला'; आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची 'अल्टरनेट XI'

Aakash Chopra alternate India T20 XI: आकाश चोप्राने स्वतःची पर्यायी टीम इंडिया टी-20 इलेव्हन जाहीर केली आहे. सूर्यकुमार यादवला कर्णधार, तर संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वालला सलामीची संधी दिली आहे.
Akash Chopra Picks His Alternate India T20 XI

Akash Chopra Picks His Alternate India T20 XI

esakal

Updated on

Aakash Chopra alternate India T20 XI: भारतीय संघ सध्या श्रेयस अय्यरच्या(Shreyas Iyer) नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. मात्र या दौऱ्यात भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. आयर्लंडविरुद्ध ०-२ असा पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही भारताला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पहिल्या तीन सामन्यांपैकी एक सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आज ब्रिस्टल येथे होणारा चौथा टी-20 सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com