
Issued An Arrest Warrant Against Shakib Al hasan : बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शाकिब विरोधात अरेस्ट वॉरंट निघाले आहे. आयएफआयसी बँकेचा चेक बाउंस झाल्याप्रकरणी ढाका न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले आहे. याआधी देखील अवामी लीगचे माजी खासदार शाकिबच्या विरोधात अटक वॉरंट निघाले होते. विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका खूनाच्या आरोपाखाली शाकिबवर गुन्हा दाखल झाला होता.