
Shakib Al Hasan Banned From EBC : शाकिब अल हसन मागच्या काही महिन्यांपासून चर्चेच्या सातत्याने चर्चेत येत आहे. बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या वातावरणाला हिंसेच वळण मिळाले आणि एका हत्येचा आरोपाखाली शाकिबवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर भारत दौऱ्यादरम्यान शाकिबने ट्वेंटी-२० मधून निवृत्ती घेतली. आता तो आता आणखी एक कारणासाठी चर्चेत आला आहे.