Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

Shreyas Iyer reaction after India vs England T20 series loss: इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका 4-0 ने गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाची जबाबदारी स्वीकारली. इंग्लंडच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयश, सुटलेले झेल आणि रणनीतीतील चुका यावर त्याने स्पष्टपणे भाष्य केले.
Shreyas Iyer

Shreyas Iyer

esakal

Updated on

Shreyas Iyer reaction after India vs England T20 series loss: इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका भारतीय संघासाठी विसरण्यासारखी ठरली. पाचव्या आणि अखेरच्या सामन्यातही पराभव स्वीकारावा लागल्याने भारताला मालिका ४-० अशा फरकाने गमवावी लागली.

मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पराभवाची जबाबदारी स्वीकारत संघाच्या चुका स्पष्टपणे मान्य केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com