Shubman Gill : हेडिंग्ले कसोटीत गिलने शतक केले, परंतु पायमोजेचे रंग कारणीभूत ठरले, जाणून घ्या नेमक काय घडल
Headingley Test : शुभमन गिलने हेडिंग्ली कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार शतक झळकावले, पण काळ्या पायमोज्यांमुळे सामन्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला समज दिला. दुसऱ्या दिवशी गिल पांढरे पायमोजे घालून मैदानात आला.
हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन गिलने बहारदार शतक केले, तरीही सामन्यानंतर त्याला सामना अधिकाऱ्यांनी बोलावून समज दिली. त्याला कारण असे होते, की गिलने घातलेले पायमोजे काळ्या रंगाचे होते.