
हेडिंग्ले, लीड्स : नवा कर्णधार, नवी विचारसरणी आणि नव्याने संघ बांधणी अशा संक्रमणाच्या स्थितीत असलेल्या भारतीय कसोटी संघाचे नवे पर्व आजपासून सुरू होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासमोर आव्हाने मोठी असली तरी लढण्याचा आशावाद भक्कम आहे.