ICC Women’s T20I Team| Smriti Mandhana and Deepti Sharma
ICC Women’s T20I Team| Smriti Mandhana and Deepti Sharmaesakal

ICC Womens T20I Team : भारताच्या स्मृती मानधना, दिप्ती शर्मा व रिचा घोषची आयसीसीच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात निवड

ICC Womens T20I Team 2024 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२४ वर्षातील महिलांचा सर्वोत्तम संघ जाहीर केला. ज्यामध्ये भारताच्या तीन स्टार क्रिकेटर्सचा समावेश आहे.
Published on

Smriti Mandhana, Richa Ghosh, Deepti Sharma in ICC Womens T20I Team 2024: काल आयसीसीने २०२४ मधील सर्वोत्तम पुरूष संघाची निवड केली. ज्यामध्ये भारताच्या यशस्वी जैस्वाल, रविंद्र जडेजा व जसप्रीत बुमराहची निवड झाली. तर आयसीसीने आज २०२४ मधील महिलांच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली. यामध्ये भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना, विकेटकीपर-बॅटर रिचा घोष व अष्टपैलू दिप्ती शर्माची यांची निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com