South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

T20 World Cup: दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने रविवारी टी-२० विश्‍वकरंडकातील उपविजेत्या न्यूझीलंड संघावर सात व २० चेंडू राखून मात केली आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
South Africa vs New Zealand

South Africa vs New Zealand

sakal

Updated on

माऊंड मॉनगनुई : दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने रविवारी टी-२० विश्‍वकरंडकातील उपविजेत्या न्यूझीलंड संघावर सात व २० चेंडू राखून मात केली आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिलाच सामना खेळत असलेल्या एनकोबानी मोकोएना याने २६ धावा देत तीन फलंदाज बाद केले आणि सामनावीराचा मान पटकावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com