
Sports Bulletin 2nd December : भारताचा १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत जपानविरूद्ध २११ धावांनी विजय. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात विकेटचे सेलिब्रेशन करताना नेपाळच्या गोलंदाजाच्या पायाला गंभीर दुखापत. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंदर्भात शोएब अख्तरचे 'भारतात जा आणि तिथेच त्यांना मारा' असे गंभीर वक्तव्य...अशा अनेक घडामोडींबाबत जाणून घ्या..