
India vs Australia 4th Tets: भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी मेलबर्नमध्ये झालेल्या पराभवास रोहित शर्मा आणि विराट कोहली या सिनियर्स खेळाडूंना जबाबदार धरले.
या अव्वल फलंदाजांच्या अपयशामुळे बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली, असे गावसकर म्हणाले.