
Sunil Gavaskar Talk on IND vs PAK Bilateral Series: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला आणि पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानमध्ये असल्यामुळे पाकिस्तानी मीडियाकडून भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्करांना स्पर्धेबाबत गप्पांसाठी आंमत्रित करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी अॅंकरने भारत-पाकिस्तानमधील द्विदेशीय मालिकेबाबत प्रश्न विचारला, यावेळी गावस्कारांनी त्याला रोखठोक उत्तर दिले.