
Match Fixing Allegation: अबुधाबी टी-२० क्रिकेट लीगमधील पुणे डेव्हिल्स संघाचा माजी प्रशिक्षक सनी धिल्लॉन याच्यावर फिक्सिंगच्या आरोपावरून आयसीसीने सहा वर्षांची बंदी घातली आहे. अमिराती क्रिकेट मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक कोडनुसार ही कारवाई करण्यात आली.