
भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे! माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांना प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असून, आज त्यांची अवैध सट्टेबाजी अॅप प्रकरणात चौकशी होणार आहे. 1xBet नावाच्या सट्टेबाजी अॅपशी संबंधित प्रकरणात रैना यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, यामुळे क्रिकेटप्रेमींसह संपूर्ण देशात चर्चेला उधाण आले आहे.