

Suryakumar Yadav
sakal
मुंबई : विश्वकरंडक स्पर्धेत घरच्या मैदानावर देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी फार मोठी आहे, आव्हानात्मक आहे आणि स्फूर्तिदायीसुद्धा आहे, हा अनुभव खेळाडू म्हणून २०२३च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत मी घेतला आहे, त्यामुळे आताही तशीच जोरदार कामगिरी करण्यास तयार आहे, असे मत सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.