

WPL 2025 Auction : इंडियन प्रिमिअर लीगच्या मेगा लिलावानंतर आता वूमेन्स प्रिमिअर लीगचीही तारीख व खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. WPL मधील ५ फ्रॅंचायझींनी ७ नोव्हेंबर रोजी संघात रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. ५ फ्रॅंचायझींकडून एकूण ७१ खेळाडूंना संघात रिटेन करण्यात आले होते.