
Team India Meets Australian PM : बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी भारतीय संघाला दुसऱ्यांदा भेटीचे आंमत्रण दिले. भारत विरूद्ध PM XI संघांदम्यानच्या सरावसामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन पीएम ॲन्थनी ॲल्बेनस यांनी भारतीय संघांची भेट घेतली होती. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी त्यांच्या शासकीय निवास्थानी दोन्ही संघांची पुन्हा भेट घेतली आहे.