team india won U19WorldCup
team india won U19WorldCupesakal

WU19 T20 World Cup: भारताच्या मुलींनी वर्ल्ड कप राखला; दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

ND vs SA final Women's U19 T20 World Cup : भारताने १९ वर्षांखालील महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यात आफ्रिकेला ९ विकेट्सने पराभूत केले व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे.
Published on

Team india won Women's U19 T20 World Cup मलेशियामध्ये भारतीय संघाने इतिहास रचला आहे. महिलांच्या १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आफ्रिकेला ८२ धावांवर गुंडाळले व सोपे लक्ष्य स्वीकारले. ८३ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या ११.२ षटकांत गाठले आणि ९ विकेट्सने फायनल जिंकली. १९ वर्षांखालील महिलांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com