

दुबई, ता. २४ (पीटीआय) ः कव्हर ड्राइव्ह हा माझा सर्वात हुकमी फटका होता, परंतु त्याच फटक्याने मला `कॅच -२२` असे संकटात टाकले.. तोच फटका माझ्यासाठी मारक ठरत होता, परंतु त्याच फटक्याने आता मला डाव उभारायला मदत केली, असे विश्लेषण स्वतः विराट कोहलीने केले आहे.