
Thriller Catch Attempt Sydney Thunder Players In BBL: ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लिगमध्ये पर्थ स्कॉचर्स विरूद्ध सिडनी थंडर सामन्यात थरारक घटना घडली. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सिडनी थंडरच्या खेळाडूंमध्ये टक्कर जोरदार झाली. दोन फिल्डर्स कॅच घेताना एकमेकांवर आदळले. टक्कर होताच दोघही जागेवर पडले. आता दोघांनाही दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.