
Tim Southee makes Record in Retirement Match: न्यूझीलंडचा माजी कर्णधार टीम साऊदी इंग्लंडलविरूद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीच्या निवृत्तीचा सामना खेळत आहे. मालिकेतील हा शेवटचा सामना असू २-० ने इंग्लंडने मालिका आपल्या नावे केली आहे. पण निवृत्तीचा सामना खेळणाऱ्या टीम साऊदीने विक्रम रचला आहे. त्याने यावेळी ख्रीस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.