IND vs AUS Live: ट्रॅव्हिस नावाची 'डोकेदुखी' वरूणने घालवली; शुभमन गिलने झेल करत करोडो भारतीयांना दिला सुखद धक्का

IND vs AUS Semifinal Champions Trophy 2025: मागच्या सामन्यात फायफर पूर्ण करणाऱ्या वरूण चक्रवर्थीने सेमीफायनलमध्येही आपल्या फिरकीची जादू दाखवायला सुरूवात केली आहे.
IND vs AUS Semifinal Champions Trophy 2025
IND vs AUS Semifinal Champions Trophy 2025esakal
Updated on

Travis Head Catch Out By Shubman Gill: भारतीय संघासाठी मागच्या दोन आयसीसी स्पर्धांच्या फायनलमध्ये डोकेदुखी ठरलेला ट्रॅव्हिस हेड ९ व्या षटकात बाद झाला. आपला तिसरा वन-डे सामना खेळणाऱ्या फिरकीपटू वरूण चक्रवर्थीने त्याला ३९ धावांवर बाद केले. वरूणच्या गोलंदाजीवर भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने सुंदर झेल केला आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा व सर्वात मोठा धक्का दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com