

Maharashtra Cricket
sakal
पुणे : रांची येथे सुरू असलेल्या बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील गटाच्या एकदिवसीय राज्य करंडक एलिट ‘अ’ गटाच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत सागर पवार आणि नीरज जोशीने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने बडोदा उत्तराखंड संघावर नऊ गडी राखून विजय मिळविला. महाराष्ट्राचा हा सलग तिसरा विजय आहे.