SL vs AUS: उस्मान ख्वाजाचे द्विशतक, Steve Smith सोबत केली विक्रमी भागीदारी

SL vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाने इंग्लविरूद्धच्या पहिल्या कसोटीला दमदार सुरूवात केली होती. ज्यामध्ये उस्मान ख्वाजा व स्टीव्ह स्मिथने विक्रमी भागीदारी केली.
steve smith  and Usman Khawaja
steve smith and Usman Khawaja esakal
Updated on

Usman Khawaja double century and made Big Partnershipwith Steve Smith: ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजीवर तुटून पडले आहेत. काल उस्मान ख्वाजा व स्टीव्ह स्मिथने शतक ठोकले. त्यानंतर ख्वाजाने आज शतकाचे द्विशतकात रूपांतर केले. पण स्मिथचे दीडशतक अवघ्या ९ धावांनी हुकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com