

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे.स्फोटक फलंदाजी आणि क्रिकेटच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेला विनोद कांबळी सध्या आरोग्याच्या गंभीर ,आव्हानांशी झुंजत आहे . अलीकडेच ऑनलाईन समोर आलेल्या ऐका व्हिडिओमध्ये कांबळीची प्रकृती चिंताजनक असल्याचे दिसत आहे. ज्याने त्याचे चाहते चिंतेत दिसत आहे .