
Virat Kohli New House at Alibaug Video Viral : भारतीय कर्णधार रोहित शर्मानंतर आता दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने देखील अलिबागमध्ये आलिशान घर घेतले आहे. विराट कोहलीच्या नविन घराच्या गृहप्रवेशाची तयारी सुरू आहे. त्यासाठी २ दिवसांपूर्वी विराट कोहली व अनुष्का शर्मा अलिबागमध्ये गेले होते व ते काल पुन्हा मुंबईत परतले. त्यांच्या नविन घराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.