

Virat Kohli Dance Video Viral: दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आज भारत व ऑस्ट्रेलिया मैदानावर भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान रोमांचक सामना रंगला आहे. भारतीय संघ विकेट्स तर मिळवत आहे. पण ऑस्ट्रेलिया संघावर कोणत्याही प्रकारचा प्रेशर दिसत नाही. नवीन येणारा फलंदाज कर्णधार स्मिथच्या साथीने धावफळत हलता ठेवत आहे. पण अशात स्टार खेळाडू विराट कोहली आपल्याच मूडमध्ये दिसत आहे. विराट कधी मैदानावर ड्रायफूट्स खाताना पाहायला मिळतोय. कधी डान्स करसोय, तर कधी विकेट्सचे सेलिब्रेशनही करत नाही.