

Virat Kohli training for England tour with Sanjay Bangar during practice session
esakal
Sanjay Bangar Reveals Virat Kohli's England Preparation: भारतीय संघाचा इंग्लंड दौरा आतापर्यंत निराशाजनक ठरला आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर त्यानंतरचे तिन्ही सामने भारताने मोठ्या फरकाने गमावले.
याआधी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही ०-२ असा व्हाईटवॉश स्वीकारावा लागला होता. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आता सर्वांचे लक्ष आगामी वनडे मालिकेकडे लागले आहे.