

VIRAT KOHLI FAVOURITE DISH
esakal
VIRAT KOHLI FAVOURITE DISH: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम करतो. फिटनेस आणि डाएटच्या बाबतीतही तो कमालीची शिस्त पाळतो.
पण मैदानावर आणि फिटनेसच्या बाबतीत इतका काटेकोर असलेला विराट आईच्या हातच्या एका पदार्थासाठी मात्र डाएट विसरतो. हा पदार्थ म्हणजे आईच्या हातचे राजमा-चावल! विराटने एका मुलाखतीत या पदार्थाबद्दल सांगितलं होतं.