

Virat Kohli and Gautam Gambhir relationship truth
esakal
Virat Kohli and Gautam Gambhir relationship truth: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली(virat kohli) आणि गौतम गंभीर यांच्यातील मतभेद अनेक वर्षांपासून चर्चेत आहेत आणि याची चर्चा प्रत्येक वेळी क्रिकेट वर्तुळात होत असते. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. मात्र, आता विराट आणि गंभीर यांच्यातील मतभेदांवर भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी भाष्य केले आहे.