Virat Kohli in Ranji: विराटला पाहण्यासाठी झुंबड! पहाटे ३ वाजल्यापासून लांबचलांब रांगा अन्...

Delhi vs Railways Ranji Trophy 2025 : दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीला खेळताना पाहाण्यासाठी चाहत्यांनी अरूण जेटली मैदानाबाहेर प्रचंड गर्दी केली आहे.
Virat Kohli in Ranji Trophy
Virat Kohli in Ranji Trophyesakal
Updated on

Virat Kohli in Ranji Trophy 2025: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली तब्बल १३ वर्षांनी आज देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. अरूण जेटली मैदानावर सुरू होणाऱ्या दिल्लीविरूद्ध रेल्वेज या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सातव्या सामन्यामध्ये विराट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या सामन्यासामध्ये विराटला पाहाण्यासाठी चाहत्यांनी अरूण जेटली मैदानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पाहाटे ३ वाजल्यापासून लोकांनी मैदानाबाहेर रांगा लावल्या आहेत. चाहते विराट कोहली व आरसीबीच्या नावाचा जयघोष करताना पाहायला मिळत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com