
Virendra Sehwag and Aarti Ahlawat Divorce News: सध्या भारतीय क्रिकेटपटूंच्या डिव्होर्सचा ट्रेंड सुरू आहे अस म्हटल तरी वावगं ठरणार नाही. आधी हार्दिक पांड्या, नंतर युझवेंद्र चहल आणि आता भारताचा आणखी एक क्रिकेटपटू घटस्फोटाच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग पत्नी आरती अहलावतसोबत घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.