T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

West Indies Dominate at Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वकरंडक सामन्यात वेस्ट इंडीजने नेपाळचा नऊ विकेटने पराभव केला. नेपाळने १३३ धावा केल्या, तर विंडीजने १५.२ षटकांत लक्ष्य गाठले.
T20 World Cup

T20 World Cup

sakal

Updated on

मुंबई : संध्याकाळचे ७ वाजलेले असो वा दुपारचे ३ किंवा ११ भर उन्हात आपल्या खेळाडूंना प्रचंड उत्साहात पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी करणाऱ्या नेपाळी प्रेक्षकांचा सलग तिसऱ्या सामन्यात त्यांच्या खेळाडूंनी हिरमोड केला. आज झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजने नऊ विकेटने विजय मिळवून टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपली घोडदौड कायम ठेवली. नेपाळ संघाला त्यांचे चारही सामने वानखेडे स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com