WPL Auction : वूमेन्स प्रिमिअर लीग लिलावात दिवसणार या युवा खेळाडू; मुंबईच्या १४ वर्षीय इरा जाधवचाही समावेश

WPL 2025 Auction : वूमेन्स प्रिमिअर लीग २०२५ चा लिलाव १५ डिसेंबर रोजी बंगळूरू येथे दुपारी ३ वाजता रंगणार आहे.
WPL
WPLesakal
Updated on

WPL 2025 Auction : वैभव सुर्यवंशी आयपीएल खेळणारा सर्वात युवा (१३ वर्षीय) खेळाडू ठरला. त्याला लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने ४ कोटी १० लाख रूपयात कराररबद्ध केले. १५ डिसेंबर रोजी वूमेन्स प्रिमिअर लीगचा लिलाव रंगणार आहे. या लिलावात १४, १६, १७ वर्षीय युवा खेळाडूंवर बोली लागणार आहेत. WPL लिलावात सहभागी झालेल्या युवा क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊयात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com