
Robin Uthappa Accusation on Virat Kohli : एकीकडे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी सातत्याने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीवर टीका करत आहे. तर आता माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने विराट कोहलीवर गंभीर आरोप केला आहे. स्फोटक फलंदाज युवराज सिंगच्या निवृत्तीसाठी विराट कोहली जबाबदार असल्याचा दावा उथप्पाने केला आहे.