Yuvraj Singh: त्या वेळी ‘बाहेरचा आवाज’ बंद केला होता; २०११ मधील विश्वकरंडक विजेतेपदाची युवराज सिंगकडून आठवण
Yuvraj Singh 2011 World Cup focus and confidence lessons: २०११ विश्वकरंडकातील अनुभव सांगताना युवराज सिंगने एकाग्रता आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. त्याने खेळाडूंना बाहेरील आवाज टाळून ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये मायदेशात जिंकलेल्या विश्वकरंडकातील एक महत्त्वाची आठवण सांगताना युवराज सिंगने एकाग्रता आणि स्वतःवरील विश्वास किती महत्त्वाचे असते हे नमूद केले.