
Yuzvendra Chahal returns to Northamptonshire for 2025 season: भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. आधी तो घटस्फोमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या दिवशी एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला होता. पण आता २०२३ पासून भारतासाठी सामना न खेळलेल्या युझवेंद्र चहलने एक मोठा निर्णय घेतला आहे. चहलने पुन्हा काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.