
World Cup Qualifiers
sakal
लिस्बन : पोर्तुगालचा ४० वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो व अर्जेंटिनाचा ३८ वर्षीय लियोनेल मेस्सी याने फुटबॉलच्या रणांगणात पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी केली आहे. रोनाल्डो याने विश्वकरंडक पात्रता फेरीमध्ये सर्वाधिक ४१ गोल करण्याचा पराक्रम केला.