Darsh Surana double gold: दर्श सुराणा यांचे दुहेरी सुवर्णपदक विजेतेपद: अंडर-१० गटातील खेळाडूने ४०० मी. व ८०० मी. स्पर्धेत बाजी

Darsh Surana याने आपल्या वेग आणि सहनशक्तीच्या जोरावर रोलर अॅथलेटिक्स मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धा २०२५–२६ मध्ये दमदार कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदक जिंकले. अंडर-१० गटात खेळणाऱ्या दर्शने ४०० मीटर आणि ८०० मीटर या दोन्ही शर्यतींमध्ये प्रथम क्रमांक पटकावत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
Darsh Surana double gold: दर्श सुराणा यांचे दुहेरी सुवर्णपदक विजेतेपद: अंडर-१० गटातील खेळाडूने ४०० मी. व ८०० मी. स्पर्धेत बाजी
Updated on

खोपोली: वेग, सहनशक्ती आणि उत्कृष्ट कौशल्याचे शानदार प्रदर्शन करत IES ओरियन स्कूल, दादर येथील दर्श सुराणा याने अंडर-१० गटात रोलर अॅथलेटिक्स मिनी स्टेट चॅम्पियनशिप २०२५–२६ मध्ये दोन सुवर्णपदके पटकावली. दर्शने ४०० मीटर आणि ८०० मीटर शर्यतींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत राज्यभरातील स्पर्धकांमध्ये आपली छाप पाडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com