
ऑबर्नडेल (अमेरिका) : भारतीय खेळाडूंनी अमेरिकेत पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी (स्टेज वन) स्पर्धेत लक्ष्यभेद साधला. धीरज बोम्मादेवरा याने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात ब्राँझपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक पटकावण्यात भारतीय खेळाडूंना यश लाभले.