

US OPEN 2026
esakal
न्यूयॉर्क : कझाकस्तानच्या एलेना रायबकीना हिने रविवारी सकाळी अरीना सबलेंका हिचे कडवे आव्हान ६-४, ५-७, ६-२ असे तीन सेटमध्ये परतवून लावत पहिल्यांदाच अमेरिकन ओपन या टेनिस ग्रँडस्लॅममधील महिला एकेरीत जेतेपदावर नाव कोरले. हे तिचे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे पहिलेच विजेतेपद होय.