

FIFA Controversy
esakal
जिनिवा: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना होत असताना युरोपातील सर्वोच्च मानवाधिकार संस्थेने विश्वकरंडक स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०३० मध्ये स्पेन आणि पोर्तुगालमध्ये संयुक्तपणे होणाऱ्या पुढील विश्वकरंडक स्पर्धेसाठी अधिक मजबूत पारदर्शक आणि प्रामाणिकतेची चौकट तयार करण्यास फिफाने आतापासूनच पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.