Chess World Championship: बरोबरीच्या कोंडीमुळे विजेतेपदाची चुरस वाढली! निकाल लागला नाही, तर टायब्रेक

FIDE World Championship D Gukesh vs Ding Liren: नवव्या डावानंतर तिसऱ्या विश्रांतीच्या दिवशी दोन्ही खेळाडूंचे साडेचार गुण झाले आहेत आणि विश्वविजेतेपदाची चुरस वाढली आहे.
Chess World Championship 2024
FIDE World Championship D Gukesh vs Ding LirenSakal
Updated on

- अनुपमा गोखले

नवव्या डावानंतर तिसऱ्या विश्रांतीच्या दिवशी दोन्ही खेळाडूंचे साडेचार गुण झाले आहेत आणि विश्र्वविजेतेपदाची चुरस वाढली आहे. लढतीच्या आधी बहुतांश बुद्धिबळप्रेमींनी असे भाकीत केले होते की गुकेश ही लढत आरामात जिंकेल.

२०२४ मध्ये गुकेशने कँडिडेट स्पर्धेचे अजिंक्यपद, ऑलिम्पियाडमध्ये पहिल्या पटावर सुवर्णपदक, सांघिक सुवर्णपदक अशी यशाची मालिकाच लावली होती. त्या यशावर विश्र्वविजेतेपदाचा मुकुट तो नक्कीच घालणार, असे वाटले तर त्यात वावगे काहीच नव्हते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com