

FIFA Drops $20 Billion Investment Plan
esakal
जिनिव्हा: फुटबॉल जगतातील सर्व स्तरांतून तीव्र विरोध झाल्यानंतर फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी नुकत्याच संपलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील विश्वचषकातील नफा खासगी कंपन्यांना शेअरमध्ये विकण्याची वादग्रस्त योजना बासनात गुंडाळली.