FIFA World Cup 2026: अर्जेंटिनाची सलामी अल्जेरियाविरुद्ध; विश्वकरंडक फुटबॉल ड्रॉ, ११ जून ते १९ जुलै स्पर्धेचा कालावधी
FIFA World Cup 2026 Draw Announced in Washington: सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ भव्यदिव्य कार्यक्रमातून निश्चित करण्यात आला. त्यानुसार गतविजेत्या लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघाची सलामी अल्जेरिया संघाविरुद्ध होणार आहे.
वॉशिंग्टन : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ भव्यदिव्य कार्यक्रमातून निश्चित करण्यात आला. त्यानुसार गतविजेत्या लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघाची सलामी अल्जेरिया संघाविरुद्ध होणार आहे.