

FIFA World Cup 2026
sakal
जिनिव्हा : या वर्षी अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या देशांमध्ये फिफा विश्वकरंडक या अत्यंत मानाच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे; पण विश्वकरंडकाला १०० दिवस बाकी असताना अमेरिका-इराणमधील युद्ध, मेक्सिकोमधील हिंसाचार, राजकीय तणाव व आर्थिक प्रश्न यामुळे नवे आव्हान उभे ठाकले आहे.