The First Goal in FIFA World Cup History: पहिला गोल, अंतिम सामन्यातील चेंडूवरील वाद, शिस्तप्रिय प्रशिक्षक आणि पंचांच्या सुरक्षेची चिंता यामुळे ही स्पर्धा विशेष ठरली.
३ जुलै १९३०! मॉन्तेविदेओचं छोटंसं स्टेडियम ‘एस्तादियो पोसितोस’ फ्रान्सचा मिडफिल्डर ल्युसीओं लोराँ याने १९ व्या मिनिटाला मेक्सिकोविरुद्ध एक झकास व्हॉली मारली आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेतला पहिलावहिला गोल नोंदला गेला.